Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात भाजप राबवणार मध्य प्रदेश पॅटर्न ?
Maharashtra Assembly Election 2024, BJP : विधानसभा निवडणुक जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. त्याच अनुषंगाने भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी दिल्लीमध्ये ...
















