Helicopter Crash News Today : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना घेण्यास निघालेल्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात, 2 पायलट व एका इंजिनिअरचा मृत्यू !
helicopter crash news today : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या राजकीय दौर्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हेलिकॉप्टरला पुण्याजवळील बावधन परिसरात मोठा अपघात झाला. तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले हेलिकॉप्टर दरीत ...















