पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे राजश्री धनंजय मुंडे यांच्या कारचा अपघात
Rajashree Dhanajay Munde Car Accident : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारला आज पहाटे साडे चार वाजता अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे कार आणि ...
















