पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार 2024-25 : राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा – कृषि मंत्री धनंजय मुंडे
मुंबई । हॅलो इंडिया मराठी । ४ ऑक्टोबर २०२४ : पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार सन 2024-25 मध्ये सरकारने डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, ...
















