Tanaji sawant Pune News : कपाटात ठेवलेली बंदूक खाली पडली आणि अनर्थ झाला, 13 वर्षाचा मुलगा झाला जखमी, तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल
Tanaji sawant Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोळ्या भरलेली बंदुक खाली पडल्याने एक १३ वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ...















